शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘परीसस्पर्श’कडून लाखोंची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:33 IST

तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून परीसस्पर्श अ‍ॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार समोर आला आहे़

ठळक मुद्देतीन वर्षांत दामदुप्पट : प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष

नाशिक : तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा देण्याचे आमिष दाखवून परीसस्पर्श अ‍ॅण्ड लॅण्ड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने शहरातील शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी प्रकार समोर आला आहे़ या फसवणुकीबाबत गुंतवणूकदारांनी अत्याचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांची मंगळवारी (दि़२०) भेट घेऊन लेखी निवेदन दिले असून, फसवणूक करणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे़या कंपनीमध्ये जिल्ह्णातील हजारो कष्टकरी व मोलमजुरी करणाºया नागरिकांनी गुंतवणूक केली आहे, तर संचालक खोटी आश्वासने देऊन पैशांची अफरातफर करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे़या कंपनीबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याचे अत्याचार विरोधी कृती समितीने म्हटले आहे़ या निवेदनावर गंगा टोमके, शकुंतला तायडे, छाया पंडित, निर्मला अष्टेकर, सी़हिंगमिरे, रोहिणी केदारे, गीता लोहारकर, जयश्री नेमाडे, चंद्रभान तुपे, मंदा वाघ, प्रशांत भालेराव, संगीता बोराडे, मंगला जाधव, दगू राऊत व राजेंद्र काळे यांच्या सह्णा आहेत़ दरम्यान, परीसस्पर्श कंपनीने फसवणूक केलेल्या नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधून तक्रार करण्याचे आवाहन उपायुक्त कोकाटे यांनी केले आहे़रक्कम देण्यास टाळाटाळपोलीस उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कंपनीचे चेअरमन, संचालक यांनी गुंतवणुकदारांना तीन वर्षांत दामदुप्पट, तसेच गुंतवणुकीच्या पैशातून प्लॉट, जमिनी व जागा तसेच अधिक गुंतवणूक देणाºयांना चारचाकी वाहने देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली़ २०१३ मध्ये गुंतवूणक केलेल्या गुंतवणूकदारांची मुदत पूर्ण झाली असून कंपनीचे चेअरमन व संचालक रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी