शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लवाटेनगरमध्ये दागिन्यांसह लाखोंची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 00:52 IST

नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्प्लेंडर ...

नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ स्प्लेंडर रेसिडेन्सीत संदीप सुमतीलाल सुराणा हे कुटुंबीयांसह वाढदिवसासाठी गेले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ यानंतर कपाटात ठेवलेली एक लाख ४० हजार रुपयांची ७ तोळे वजनाची सोन्याची पोत, ६० हजार रुपयांचे नक्षीकाम असलेले तीन तोळे वजनाचे सोन्याचे कडे, ६० हजार रुपयांचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे कडे, ५० हजार रुपयांच्या अडीच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, चार हजार रुपयांची सोन्याची गिन्नी, पाच हजार रुपयांच्या चांदीच्या तोरड्या तसेच ३ लाख ९७ हजार रुपयांची रोकड असा सात लाख १६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़सीसीटीव्ही बंदगंगापूर पोलिसांनी घरफोड्यांचा शोध घेण्यासाठी स्प्लेंडर रेसिडेन्सीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता ते बंदस्थितीत असल्याचे समोर आले़ यानंतर परिसरातील एका हॉटेलसमोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली, मात्र त्यामध्ये संशयितांचा माग मिळाला नाही़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcrimeगुन्हे