शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कसमादे पट्यात लष्करी अळीचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 18:48 IST

वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : कृषी विभागामार्फत बांधावर पाहणी

वटार : बागलाण नव्हे तर पूर्ण कसमादे परीसरात अमेरिकन लष्करी अळीचे आक्र मण दिवसेंदिवस वाढत आहे. महागडी औषधे फवारणी करूनही अळी मरत नसल्याने बळीराज्याच्या पायाखालची माती सरकली आहे, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता कृषी विभागाने सुचवलेल्या उपाययोजना तात्काळ अंमलात आणाव्यात असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे व तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.पावसाळा सुरू होताच सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या उरकल्या पण नंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हताश झाला होता. गेल्या चार पाच दिवसापासून पुन्हा पावसाने मोर्चा बागलाणमध्ये वळवल्याने बळीराज्याच्या जीव मुठीत आला आहे. मात्रअस्मानी संकटानी बळीराज्याला पुन्हा आता लष्करी अळीचा धस्का बसका आहे , कारण मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केल्याने शेतकरी संकटात सापडलाआहे.परिसरात बºयाच शेतकºयांच्या मका पिकावर लष्करी अळीने आक्र मण केले. पिकाच्या पानावर पांढरे चट्टे पडू लागले आहेत. ही लष्करी अळी पोग्यातील कोवळी पाने खाऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असल्याने मका पिक वाया जाण्याचा धोका वाढला आहे.शासनाच्या कृषी विभागामार्फत लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी खेडोपाडी मार्गदर्शन शिबीर राबवत आहेत.मका पिकांचे दर दोन दिवसांनी निरीक्षण करावे कृषी विभागाने प्रमाणित केलेल्या औषधांचा अवलंब केल्यास मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे व्यवस्थापन करून मक्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते असे कृषिविभागामार्फत सांगण्यात आले.कोट..आमची टीम प्रत्येक तालुक्याचा दौरा करत आहे. जर शेतकºयांना अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्वरीत कृषी विभागाने प्रमाणित औषधे वापरली तर दोन ते तीन आठवड्यात लष्करी अळीचे नियंत्रण शेतकरी करू शकतो.- दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगांव.माझ्या चार एकर मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषध फवारणी केली, पण अळी काही पिच्छा सोडण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे मका पिकाचे मोठे नुकसान केले आहे.- जिभाऊ खैरनार, शेतकरी, वटार. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी