शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गाजावाजा न करता कार्यालयाचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:31 IST

भगूर नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्वा. वीर सावरकर सभागृह इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले.

भगूर : भगूर नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे स्वा. वीर सावरकर सभागृह इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील नवीन जागेत स्थलांतर करण्यात आले. कुठलाही गाजावाजा न करता कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.भगूर नगरपालिकेची स्थापना सन १९२५ मध्ये झाली. त्यावेळी मुख्य कार्यालय लक्ष्मीनारायण रोडवरील कौलारू इमारतीच्या पहिल्या मजल्यावर होते. या इमारतीचा कालावधी संपल्यामुळे तत्कालीन नगराध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी इंदिरा गांधी चौकातील नवीन दोन इमारतींपैकी इंदिरा व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर सन १९९० साली नवीन कार्यालय स्थापन केले ते आजपर्यंत सुरू होते. दुसऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वीर सावरकर सभागृह हॉल बांधून तो समारंभासाठी भाड्याने दिला जात असताना अचानक या ठिकाणी भगूर नगरपालिका कार्यालय सुरू करण्यात येऊन त्याठिकाणी विविध विभागांचे कामकाज सुरू करण्यात आले. त्यात प्रामुख्याने नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कार्यालयीन अधीक्षक अशांची कॅबिन तयार करण्यात आले आहेत. या नवीन कार्यालय सुरू करण्याविषयी नगरपालिकेने कोणतीही पूर्वसूचना नागरिकांना दिली नाही किंबहुना कोणताही गाजावाजा केला नाही. त्यामुळे नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.दरम्यान, या संदर्भात माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांनी, जुन्या इमारतीतील कार्यालय मजबूत असतानाही नगरपालिका कार्यालय बेकायदेशीरपणे स्थलांतरित करण्यात आले आहे. गोरगरिबांच्या लग्नकार्य व इतर कार्यक्रमासाठी एकमेव सावरकर हॉल होता तो बंद करून नगरपालिकेचे स्वत:चे उत्पन्न बुडविले आहे.

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षNashikनाशिक