शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळ टोलनाक्याजवळ अपघातात प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 17:41 IST

चांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याजवळ नाशिक कडून मालेगाव कडे जाणाऱ्या डपंरने काळी पिवळी जीपला धडक दिल्याने काही जण किरकोळ जखमी झाले

चांदवड - चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याजवळ नाशिक कडून मालेगाव कडे जाणाऱ्या डपंरने काळी पिवळी जीपला धडक दिल्याने काही जण किरकोळ जखमी झाले तर जीपचे नुकसान झाले याबाबत डपर चालक खबर न देताच घटनास्थळी डपंर सोडूून पळून गेला. याबाबत शांताराम कारभारी बेडसे रा. टेहरे ता. मालेगाव काळी पिवळी चालक यांनी चांदवड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, गुुरुवार दिनांक १८ जुलै रोजी दुपारी डपर क्रमांक एम.एच.१५/सी.के. ४००१ यांचेवरील चालकांने नाशिककडून मालेगावकडे जात असतांना भरधाव वेगाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन हयगयीने अविचाराने चालवुन अचानक उजव्यां बाजुला वळवुन पुढे जाणारी काळी पिवळी जीप क्रमांक एम.एच.१५ /ई १५७३ हीस क्लिनर साईडने धडक दिल्याने अपघात केला यात शांताराम बेडसे व जीपमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले तर डपंर चालक अपघाताची खबर न देताच पळून गेला याबाबत चांदवड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास हवालदार बापू चव्हाण हे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात