शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
4
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
5
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
6
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
7
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
8
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
9
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
10
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
11
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
12
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
13
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
14
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
15
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
16
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
17
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
18
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
19
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
20
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्री खून झाल्याचा संशय : कॉलेजरोडच्या इमारतीवर आढळला तरुणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 17:05 IST

गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचले. तत्काल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले.

ठळक मुद्देपायल जयेश दामोदर (२०) या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

नाशिक : कॉलजरोडवरील पाटील लेन-४ मधील सत्यमलिला टॉवर या व्यावसायिक अपार्टमेंटच्या टेरेसवर पोलिसांना बुधवारी (दि.९) दुपारच्या सुमारास तरुणीचा मृतदेह आढळून आला. मंगळवारी (दि.८) मध्यरात्रीच्या सुमारास तरुणीचा खून करण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनास्थळी कुठल्याहीप्रकारची शस्त्र अथवा गळा वगैरे आवळल्याची खूना मृतदेहावर आढळून आल्य नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे; मात्र हा खून असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, कॉलेजरोडवरील सत्यमलिला या तीनमजली अपार्टमेंटच्या टेरेसवर पंचवटी, तपोवन परिसरात राहणाऱ्या पायल जयेश दामोदर (२०) या तरुणीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख तरुणीची आई सरला संजय परदेशी (३९,रा.पद्मावती सोसा. तपोवन) यांनी पटविली. एका तरुणाने पोलिसांना अपार्टमेंटच्या टेरेसवर मृतदेह असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे हे पोलीस कर्मचाºयांसह घटनास्थळी पोहचले. तत्काल न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे पथकदेखील घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरुन पथकाने काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून पुढील तपासाला त्याआधारे गती दिली आहे. पायल ही च्या युवकासोबत राहत होती तो जयेश दामोधर घटनेनंतर शहरातून फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पायलने जयेशसोबत विवाह केला होता का? प्रेमसंबंधातून ते दोघे एकत्र राहत होते का? ज्या सोसायटीच्या टेरेसवर मृतदेह आढळला ती सोसायटी व्यावसायिक असून तेथे कोणीही वास्तव्यास नाही, मग पायल कुणासोबत टेरेसवर मध्यरात्रीच्या सुमारास गेली? मध्यरात्रीपासून जयेश दामोधर हा फरार का झाला? अशा एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे. पोलीसांचा पुढे तपास सुरू आहे. पायलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संशयित तीचा प्रियकर (पती) जयेशचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयMurderखून