शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ अभियानात पोस्टकार्डद्वारा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:34 IST

विश्वकर्मा महिला मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभिनव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य व स्वच्छ भारतबाबत जनजगृती व्हावी यासाठी पोस्ट कार्डच्या मदतीने संदेश देण्याचा जागतिक दर्जाची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हेमा सोमवंशी, वैशाली नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पंचवटी : विश्वकर्मा महिला मंडळाच्या वतीने स्वच्छ भारत अभिनव कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य व स्वच्छ भारतबाबत जनजगृती व्हावी यासाठी पोस्ट कार्डच्या मदतीने संदेश देण्याचा जागतिक दर्जाची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती हेमा सोमवंशी, वैशाली नाईकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  स्त्रियांचे आरोग्य लक्षात घेऊन सॅनिटरी पॅड निर्मितीची यंत्रणा लोकार्पण आणि स्वच्छता या मुद्द्यांवर आधारित नवीन वर्षात सुमारे २० हजार स्वच्छता संदेश पोस्ट कार्डच्या माध्यमातून शाळा महाविद्यालयात पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. स्वच्छता संदेश देणारे जागतिक दर्जाचे रेकॉर्ड २० हजार नोंदणीसाठी २० महिलांनी प्रयत्न केले आहे, असेही त्यांनी सांगितले. सॅनिटरी पॅड अल्पदरात महिलांना उपलब्ध केले जाणार आहेत.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानPost Officeपोस्ट ऑफिस