शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

पतंगातून दिला मांजा मुक्तीचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:12 IST

मकरसंक्र ांतीनिमित्त पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनी सज्ज झाली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे पतंग निर्मितीची कार्यशाळा आयोजित करून पतंगावर बेटी बचाओ-बेटी पढाओ, नायलॉन मांजा मुक्ती हे वाक्य लिहून मुलींच्या सन्मानाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देवैनतेय प्राथमिक विद्यामंदिरात चिमुकल्यांचा उपक्रम

निफाड : मकरसंक्र ांतीनिमित्त पतंगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी बच्चेकंपनी सज्ज झाली आहे. निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिर येथे पतंग निर्मितीची कार्यशाळा आयोजित करून पतंगावर बेटी बचाओ-बेटी पढाओ, नायलॉन मांजा मुक्ती हे वाक्य लिहून मुलींच्या सन्मानाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.मकरसंक्र ांतीचा सण पर्यावरण पूरक पद्धतीने कसा साजरा करायचा याची माहिती देत पतंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले. कला, कार्यांनुभव अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत: पतंग तयार करून तो आपल्या कल्पकतेने सजवला. गोरख सानप यांनी प्रत्येक पतंगावर लेक वाचवा-लेक शिकवा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुलगा मुलगी एकसमान, सुखी संसाराचे सुत्र कन्येलाच माना पुत्र, आज मुलींचा जीव घोटून उद्या सून आणाल कोठून?, मुलगा शान आहे तर मुलगी सन्मान आहे, माझी मुलगी माझा अभिमान,नायलॉन मांजा वापरु नका असा संदेश देण्यात आला. किरण खैरनार यांनी नायलॉन मांजा वापरल्याने होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले.भारतीय सण उत्सवातून बेटी बचाओ-बेटी पढाओ व मांजामुक्तीचा संदेश देत जनजागृती करणाऱ्या या उपक्र माचे न्या. रानडे विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त अ‍ॅड. ल. जि. उगावकर, वि. दा. व्यवहारे, सचिव रतन पाटील वडघुले, राजेंद्र राठी, किरण कापसे, राजेश सोनी, अ‍ॅड. दिलीप वाघवकर, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, निफाड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, विस्तार अधिकारी एस. डी. थोरात, केंद्रप्रमुख विश्वास सानप, मुख्याध्यापिका एस. पी. तनपुरे व पालकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कायशाळेसाठी गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :NashikनाशिकkiteपतंगStudentविद्यार्थी