शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
3
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
4
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
5
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
6
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
7
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
8
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
9
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
10
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
11
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
12
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
13
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
15
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
16
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
17
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
18
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
19
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
20
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!

जनजागृती फेरीतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:20 IST

स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देयेवला । स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा उपक्रम

येवला : येथील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.माजी प्राचार्य डॉ. बाळासाहेब रहाणे यांनी पर्यावरण बचावचा नारा देऊन रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ. सुदाम पातळे, प्रसिद्धी विभागप्रमुख डॉ. साहेबराव धनवटे, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनोहर पाचोरे, गणित विभागाच्या प्रमुख प्रा. संगीता पांडे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. के. के. जाधव, प्रा. रामभाऊ वडाळकर, प्रा. बाळू पांढरे, रासेयोचे अधिकारी डॉ. विभांडिक, प्रा. पुरु षोत्तम पाटील, डॉ. विवेक पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रा. अजय त्रिभुवन आदी उपस्थित होते. प्रा. आर.एन. वडाळकर व प्रा. बी.एस. पांढरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रenvironmentपर्यावरण