शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’द्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:50 IST

माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. वातानुकूलित यंत्रांचा मोह आवरून पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणारा ओझोनसाठी विषारी ठरणारे वायू रोखण्यासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने ‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’ हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला.

नाशिक : माणसाने आपल्या जीवनशैलीत बदल करीत क्लोरोफ्लोरो कार्बनचा वापर अधिकाधिक कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. वातानुकूलित यंत्रांचा मोह आवरून पृथ्वीवरून वातावरणात उत्सर्जित होणारा ओझोनसाठी विषारी ठरणारे वायू रोखण्यासाठी योगदान द्यावे, या उद्देशाने ‘लेट्स टॉक, ओझोन वॉक’ हा प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला.ओझोन डे निमित्ताने पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली गोल्फ क्लब मैदानावर शनिवारी (दि.१६) ओझोन वॉकचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक पोलीस आयुक्तालय वुमन सोसायटी फॉर इन्वायर्मेंट कल्चर अ‍ॅण्ड एज्युकेशन व रोटरी क्लब आॅफ नाशिक यांनी संयुक्तरीत्या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमात प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, नितीन महाजन, रतन लथ, शालिनी कडवे, डॉ. राज नगरकर, प्रदीप शेनॉय, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीपसिंह बेनीवाल, रुजुता मुळे आदींसह नाशिकमधील औद्योगिक, सामाजिक, पर्यावरणप्रेमी, शैक्षणिक युवक व्यावसायिक, सरकारी व निमसरकारी संस्थांसह बांधकाम व्यावसायिक व अन्य संस्थांनीही या ओझोन वॉकमध्ये पांढºया रंगाचे कपडे परिधान करून सहभाग नोंदवला. नाशिकला पर्यावरण राजधानी करण्याच्या दृष्टीने नाशिककरांनी ओझोन वॉकमध्ये घेतलेला सहभाग महत्त्वाचा असल्याचे ुूसिंगल म्हणाले. वॉक नंतर ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांच्या हस्ते उपक्रमातील सहयोगकर्त्यांना गौरविण्यात आले. समन्वयक धनश्री हरदास यांनी प्रास्ताविक केले.