शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पारा घसरला; शहर परिसरात थंडी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:01 IST

थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता.

ठळक मुद्देतपमान १२.२ : जाणवू लागली थंडीची तीव्रता

नाशिक : थंडीची तीव्रता हळूहळू वाढू लागली असून, किमान तपमानाचा पारा शनिवारी (दि.१७) १२.२ अंशांपर्यंत घसरल्याने पहाटे थंडी अधिक जाणवली. तसेच संध्याक ाळीदेखील हवेत गारवा निर्माण झाला होता.शहरात थंडीचे आगमन झाले असून, आता तीव्रताही वाढू लागली आहे. शुक्रवारी किमान तपमानाचा पारा अचानकपणे ११.८ अंशांपर्यंत घसरला होता. त्यामुळे थंडी वाढली असून, नाशिककरांकडून आता उबदार कपड्यांच्या वापरावर भर दिला जात आहे. सध्या शाळांना दिवाळीच्या सुटी असल्यामुळे सकाळी चिमुकल्यांसह त्यांच्या पालकांची लगबग कमी दिसत आहे. मात्र दूधविक्रे ते, वर्तमानपत्र विक्रेत्यांसह ज्यूसविक्रेत्यांना थंडीचा सामना करावा लागत आहे. थंडीच्या वाढत्या तीव्रतेमुळे संध्याकाळी बाजारपेठांमध्ये लवकर शुकशुकाट दिसू लागला आहे. किमान तपमानाचा पारा जरी घसरत असला तरीदेखील कमाल तपमानाचा पारा अजूनही तिशीपारच असल्यामुळे सूर्यास्तानंतर थंडीचा प्रभाव कमी प्रमाणात जाणवतो.यावर्षी थंडीचे आगमन उशिराने झाले असून, मंगळवारी (दि.१३) अचानकपणे पारा ११.५ अंशांपर्यंत घसरला होता. त्यानंतर शुक्रवारी ११.८ इतक्या किमान तपमानाची नोंद करण्यात आली. या हंगामात या दोन दिवसांत सर्वाधिक नीचांकी तपमान नोंदविले गेले.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान