शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याची फसवणूक ; चौघा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:37 IST

मालेगाव : टेक्सटाईल मशीन खरेदी व्यवहारात २७ लाख ८ हजार रुपयांची फसवणूक व पैशांचा अपहार केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तमिल सेल्वन पेरीया स्वामी, रा. देवांगपूर, ता. त्रिचेनगोडे (तामिळनाडू) या टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरिंग व ट्रेडिंग कंपनीच्या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे.

सिंधिया मदलियार उरकुट्टी, रा. भिवंडी व अन्य एक, रा. कडपट्टी, जि. नामक्कल, एक कल्याण व एक मालेगावच्या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी फिर्यादी तमिलकडून रोख रक्कम व ऑनलाइन ट्रान्झेक्शनद्वारे २७ लाख ८ हजार रुपये टेक्सटाइल मशीन न देता फसवणूक करून पैशांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ हे करीत आहेत.लोखंडी पाइपाने मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हामालेगाव : शहरातील सलामचाचा रस्त्यावर मागील भांडणाची कुरापत काढून तरुणाला लोखंडी पाइपाने गंभीर मारहाण केल्याप्रकरणी दोघा जणांविरुद्ध आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी इफ्तेखार अहमद नफीस अहमद, रा. अमिनाबाद या तरुणाने फिर्याद दिली आहे. अज्जू व अनस (दोघांचे पूर्ण नाव माहीत नाही) यांनी गंभीर मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार बी. व्ही. पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी