शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खाऊच्या पैशातून ‘आठवणीचं झाड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:15 IST

आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे.

निफाड : आपल्या शाळेसाठी एक झाड व त्याच्या संरक्षणासाठी ट्री-गार्ड देऊन वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी आपली वृक्षाच्या रूपातील आठवण आयुष्यभरासाठी मागे ठेवली आहे.  निफाड येथील वैनतेय प्राथमिक विद्यामंदिराच्या इयत्ता चौथीच्या कब-बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी पहिलीपासून चौथीपर्यंत ज्या शाळेत आपण ज्ञानग्रहण केले, तेथील बालपणीच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी ‘आठवणीचं झाड’ शाळेत लावून ते जोपासण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. मुले एवढ्यावरच थांबली नाही तर या चिमुकल्यांनी आपल्या खाऊचे पैसे जमा करून झाडाच्या  संरक्षणासाठी ट्री-गार्ड खरेदी करून मुख्याध्यापक अलका जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या उपक्रमास न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील कराड, सचिव रतन वडघुले, संस्थापक विश्वस्त अ‍ॅड. ल. जि. उगावकर, वि. दा. व्यवहारे, राजेंद्र राठी, किरण कापसे, अ‍ॅड. दिलीप वाघावकर, राजेश सोनी, मधुकर राऊत, प्रभाकर कुयटे, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, विस्तार अधिकारी एस.बी. थोरात, केंद्रप्रमुख व्ही.के. सानप उपस्थित होते. या उपक्र मासाठी शिक्षक गोरख सानप, किरण खैरनार, संजय जाधव व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.बेसुमार होणाया जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साधण्यासाठी चिमुकल्यांनी झाड लावून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. याप्रसंगी मुलांनी झाडे लावा-झाडे जगवा; झाडे लावा दारोदारी, आरोग्य येईल घरोघरी; एक दोन तीन चार, झाडे लावा फार फार अशा घोषणा दिल्या.

टॅग्स :Schoolशाळा