शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
महाराष्ट्रात महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? शरद पवारांचं मोठं भाकित, थेट आकडाच सांगितला 
3
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
4
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
5
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
6
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
7
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
8
TATA चा हा शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "अजून ४५% घसरणार..."
9
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
10
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
11
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
12
"ऐकून खरंच खूप दुःख होतं की...", पुण्यात होणाऱ्या मतदानाआधी प्राजक्ता माळीचा व्हिडीओ चर्चेत
13
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
14
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
15
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
16
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
17
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
18
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
19
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
20
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

पाटोद्यातील जनता विद्यालयात भरला मित्र मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 4:18 PM

पाटोदा : पाटोदा येथील जनता विद्यालय येथे २७वर्षानंतर जुने मित्र एकत्र आले. निमित्त होते सन १९९१-९२ च्या दहावीच्या मित्रांनी २७वर्षानंतर एकत्र येत परत एकदा बेंचवर बसून आपले बालपण अनुभवले.

ठळक मुद्दे.प्रत्येक जण आपापल्या आयुष्यातील चढ-उतार ,आलेले अनुभव आपल्या मित्रांबरोबर अतिशय आपुलकीने सांगत होते .हे सगळे सांगत असताना काही मित्रांना अतिशय गहिवरून येत होते. हे सगळे घडले होते ते केवळ गेट-टु-गेदर च्या निमित्ताने जवळजवळ ९० मित्र या कार्यक्र मासाठी जनता

पाटोदा : पाटोदा येथील जनता विद्यालय येथे २७वर्षानंतर जुने मित्र एकत्र आले. निमित्त होते सन १९९१-९२ च्या दहावीच्या मित्रांनी २७वर्षानंतर एकत्र येत परत एकदा बेंचवर बसून आपले बालपण अनुभवले. त्यावेळी एकित्रत घालविलेले क्षण ,केलेल्या गमतीजमती, अभ्यास अशा साऱ्या आठवणी अतिशय गहिवरून गमतीजमती ने जो तो सांगत होता सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेत पुन्हा पुन्हा भेटण्याचे सांगुन सर्वांना निरोप घेतला. प्रास्ताविक प्रकाश केंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन राजु शेलार यांनी केले. सदर च्या कार्यक्र मासाठी गोकुळदास वाघ, दिपक सोनार ,लक्ष्मण आहेर, किरण निकम, मिच्छंद्र पाचपुते ,संजय पगारे ,लक्ष्मण आहेर ,बाळासाहेब थोरात,संदीप गाढे ,अजय अंकुश, इस्माईल शेख, आदींनी मोलाचे सहकार्य केले.(03 पाटोदा मित्र मेळा)