शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास कार्यकारी संस्थांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 01:13 IST

पेठ तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली.

ठळक मुद्देसंस्थांची कर्जमाफी, पीककर्ज वाटपाबाबत चर्चा

पेठ : तालुका आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांची कर्ज माफी व पिक कर्जवाटप करण्यासंदर्भात तालुक्यातील संस्था पदाधिकारी व जिल्हा बँक यांची संयुक्त बैठक झाली.येथील जिल्हा बँक सभागृहात संचालक नामदेव हलकंदर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पेठ तालुक्या १३ आदिवासी वि.का.सहकारी संस्था आहेत.सहकारी संस्थेच्या स्टेशनरी खर्च व सचिवांचे पगार हे आदिवासी विकास विभागाने अदा करावे अशी सूचना सचिवाच्या शिष्टमंडळाने मांडली. याप्रसंगी जि.प.सदस्य तथा शिवसेना तालुका प्रमुख भास्कर गावित , सभापती पंचायत विलास आलबाड, तहसीलदार संदीप भोसले , पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे ,सहयक निबंधक विघ्ने,सहकार अधिकारी राजीव इपर, नगराध्यक्ष मनोज घोंगे,बॅक विभागीय अधिकारी मानभाव, पद्माकर कामडी,नगरसेवक संतोष डोंमे,बापु महमाने,पुंडलीक महाले,यांचे सह आदिवासी सहकारी संस्था चेअरमन,संचालक व सचिव उपस्थित होते. चेअरमन पदमाकर कामडी यांनी सुञसंचलन केले.

टॅग्स :NashikनाशिकEconomyअर्थव्यवस्था