शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकला श्रीमहंत हरिगिरी यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 13:28 IST

त्र्यंबकेश्वर : उज्जैन व प्रयागराज कुंभमेळ्यात शासन व आखाडा परिषद यांच्यात समन्वय घडविणारे श्री पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे संरक्षक महंत यांची पुनश्च अखिल भारतीय अखाडा परिषदेचे आंतर्राष्ट्रीय महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाली आहे.

महामंत्रीपदी निवड : अखिल भारतीय आखाडा परिषद

त्र्यंबकेश्वर : उज्जैन व प्रयागराज कुंभमेळ्यात शासन व आखाडा परिषद यांच्यात समन्वय घडविणारे श्री पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे संरक्षक महंत यांची पुनश्च अखिल भारतीय अखाडा परिषदेचे आंतर्राष्ट्रीय महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाली आहे. या निवडीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचे जल्लोषात व उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गावातून त्यांची मिरवणूक देखील काढण्यात आली.विशेष म्हणजे अखाड्याची स्वत:च्या मालकीची शेती असुन अखाड्याचे शेतमजुर व सेवेकरी यांना फळे मिठाईचे वाटप करण्यात आले. कुंभमेळ्यात महत्वाच्या अखाडा परिषद व शासकीय बैठका देखील खाड्याच्या पिंपळद (त्र्यंबक) येथील शेतीच्या फार्म हाऊसमध्येच पार पडल्या. महाराजांचा हृद्य सत्काराचा कार्यक्र माचे आयोजन येथेच करण्यात आला.सत्कार झाल्यानंतर महाराजांनी शेताच्या बांधावर बसुन ध्यानधारणा केली. यावेळी उपस्थितांना ते म्हणाले आपल्याला धान्य खनिज तेल आदी जे काही मिळते ते धरणी मातेच्या पोटातुनच मिळते. याकरिता धरणी मातेची सेवा केली पाहिजे.याप्रसंगी त्यांच्या समवेत महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज, साध्वी शैलजा माता, पदमानंद सरस्वती सहजानंद गिरी,विष्णुगिरी, अरु ण भरती , नीलकंठ गिरी, दुर्गागिरी हे सर्व ठाणापतीश्रीमहंत शिवानंदपुरी हरीषानंद गिरी आदींसह निलपर्वत अखाडा शिष्य परिवार गावातील परगावातील शिष्य परिवार उपस्थित होते.-------------------------------भारतातील श्रीपंच दशनाम जुना सर्व अखाड्यांचे संरक्षक श्रीमहंत हरीगिरी महाराज यांची अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री म्हणुन एकमताने निवड झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीप्रसंगी स्वामी शिवगिरी महाराज, साध्वी शैलजा माता, पदमानंद सरस्वती, सहजानंद गिरी, विष्णुगिरी आदी. (२३ टीबीके १)

टॅग्स :Nashikनाशिक