शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यात आदर्श आचार संहितेबाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:13 IST

सुरगाणा : लोकसभा निवडणूक काळात सर्व पक्षियांनी शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तहसिलदार दादासाहेब गिते यांनी नव्याने अंमलात आणलेल्या मतदान यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) माहिती देताना केले.

सुरगाणा : लोकसभा निवडणूक काळात सर्व पक्षियांनी शांतता ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन येथील तहसिलदार दादासाहेब गिते यांनी नव्याने अंमलात आणलेल्या मतदान यंत्राविषयी (व्हीव्हीपॅट) माहिती देताना केले. या नवीन यंत्राची माहिती येथील तहसिल कार्यालयात देण्यात आली. मत देण्यासाठी पूर्वीचेच बॅलेट असून त्यालाच जोडून हे नवीन मशीन (व्हीव्हीपॅट) असणार आहे. मनपसंत उमेदवाराला मतदान करण्यासाठी बॅलेट विरल त्याच्या नावासमोरील बटन दाबले की आपण आपले मत त्याच उमेदवाराला गेले आहे की अन्य दुसर्याला हे समजून घेण्यासाठी जवळच जोडण्यात आलेल्या या व्हीव्हीपॅटवर केवळ सात सेकंदासाठी दिसणार आहे. त्याची पावती देखील या मशीनमध्ये पडणार आहे. अशा मतदानाचे प्रात्यक्षिक उपस्थित सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून करु न घेत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच हे यंत्र कुणीही हॅक करूच शकत नसल्याचे गिते यांनी सांगितले. मशीन शिलिंग करून ते स्ट्रॉंगरूममध्ये ठेवेपर्यंत प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहाण्याचे आवाहन केले. मतदान केंद्रात व मतदान करतेवेळी कोणत्याही प्रकारचा मोबाईल सोबत नेता येणार नाही. तसे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असेही गिते यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन त्यांनी केले. याप्रसंगी मोहन गांगुर्डे, रमेश थोरात, विजय कानडे, राजेंद्र पवार, अब्बास शेख आदींसह दिप्ती चव्हाण, भारत वाघमारे, सचिन आहेर, शेवंता वळवी यांचेसह यंत्राची माहिती देण्यासाठी तहसिलचे चंदूलाल चौधरी तसेच मंडळ अधिकारी शिंदे, दिपक जगताप आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक