शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

करंजवण पाणी योजनेबाबत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:11 IST

मनमाड : शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची करंजवण योजनेसंदर्भात गुरुवारी (दि.३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.

ठळक मुद्देतीव्र पाणीटंचाई असल्यामुळे मनमाड शहरातील जनता अत्यंत हवालदिल

मनमाड : शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीची करंजवण योजनेसंदर्भात गुरुवारी (दि.३) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली.मनमाड शहरात तीव्र पाणीटंचाई असल्यामुळे मनमाड शहरातील जनता अत्यंत हवालदिल झाली आहे. त्यामुळे मनमाड शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी करंजवण योजना तात्काळ मंजूर करून योजनेस निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी यावेळी आमदार सुहास कांदे यांनी केली. यावर चर्चा होऊन सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, मनमाड शहराचा पाणी प्रश्न सुटण्याबाबत आशा पल्लवीत झाल्या आहेत. बैठकीस प्रधान सचिव जलसंपदा विभाग, मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, संचालक नगर परिषद प्रशासन किरण कुलकर्णी, आमदार सुहास कांदे, पाणीपुरवठा अभियंता शर्मा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मुख्याधिकारी विजयकुमार मुंढे आदी अधिकारी उपस्थित होते.(०३ मनमाड पाणी)मनमाड शहरासाठीच्या करंजवण योजनेसंदर्भात ऑनलाइन बैठकीत आमदार सुहास कांदे. 

टॅग्स :water shortageपाणीकपातMLAआमदार