शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ११ च्या समस्यांप्रश्नी मनपात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:34 IST

प्रभाग क्र. ११ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसांत सर्व समस्या मार्गी लागतील. तसेच कामात कुचराई व हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देमालेगाव : नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर; १५ दिवसांत समस्या सोडविणार

मालेगाव : प्रभाग क्र. ११ मधील नागरी समस्या सोडविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन येत्या पंधरा दिवसांत सर्व समस्या मार्गी लागतील. तसेच कामात कुचराई व हलगर्जीपणा करणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिले आहेत.प्रभाग क्र. ११ मध्ये येणाºया कलेक्टरपट्टा भागात नागरी सुविधांपासून नागरिक वंचित असल्याची तक्रार नगरसेवक कल्पना वाघ व युवा सेनेचे नेते विनोद वाघ यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती. कृषिमंत्री भुसे यांनी मनपा आयुक्त बोर्डे यांना तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तसेच प्रभागातील नगरसेवक मदन गायकवाड, भरत बागुल, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शेलार यांनी स्वखर्चातून रस्त्यांवरील खड्ड्यांवर मुरूम टाकून खड्डे बुजविले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी मनपा आयुक्तांच्या दालनात प्रभागाच्या विभागप्रमुखांची व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत नगरसेवक कल्पना वाघ, मदन गायकवाड, भरत बागूल, सुवर्णा शेलार, राजेंद्र शेलार आदंींनी अधिकाºयांना धारेवर धरले. प्रभागात अस्वच्छता आहे, डास प्रतिबंधक औषधांची फवारणी केली जात नाही, घंटागाडी वेळेवर येत नाही, ठिकठिकाणी जलवाहिन्या फुटल्या आहेत, रस्त्यांवरील खड्डे बुजविली जात नाहीत, पथदीप बंद आहेत यासह विविध तक्रारी करत अधिकाºयांना जाब विचारला. यावर आयुक्तांनी याबाबत योग्य नियोजन करून समस्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. बैठकीला उपायुक्त नितीन कापडणीस, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहायक आयुक्त अनिल पारखे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन माळवाळ, विद्युत निरीक्षक अभिजित पवार, प्रभाग अधिकारी सुनील खडके, उपअभियंता जयपाल त्रिभुवन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स