शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 00:24 IST

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते.

ठळक मुद्देविविध विषयांवर चर्चा : गायकवाड यांनी स्वीकारला पदभार

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते.

यावेळी मावळते जिल्हाध्यक्ष उत्तमराव केदारे यांनी पदभार चंद्रकांत गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला, तसेच उत्तमराव केदारे हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. बैठकीत संघटनेच्या पुढील वाटचालीबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत संघटनेची तालुका कार्यकारिणी पुनर्गठित करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.

तसेच संघटनेची श्रमिक संघाकडे नोंदणी करण्यासाठी राज्य शाखेच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे ठरले. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात कोरोना कालावधीत शिक्षकांनी प्रशासनास सहकार्य करून अधिकाधिक विद्यार्थिभिमुख उपक्रम राबवावेत, असे आवाहन करण्यात आले. सरचिटणीस संजय पगारे यांनी प्रास्ताविक केले. सदर बैठकीस जिल्हा कोषाध्यक्ष नवनाथ आढाव, प्रकाश खरे, कार्याध्यक्ष विजय जगताप, वाल्मीक कापडणे, देवेंद्र वाघ, अनंत बिऱ्हाडे, कैलास शिंदे, प्रल्हाद पवार अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.महासंघ स्थापनेच्या हालचालीजिल्हाभरातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचा महासंघ तयार करून पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात आक्रमक पवित्रा घेण्याचे सूतोवाच बैठकीतील पदाधिकाऱ्यांनी केले. शिक्षकांचे मासिक वेतन, वैद्यकीय बिलांची परिपूर्ती व भविष्य निर्वाह निधी प्रलंबित या विषयांवर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात लवकरच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारण