शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते सयाजी शिंदे यांची एकलहरे केंद्रास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:17 IST

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रास भेट देऊन पाहणी केली व वीज निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली.

एकलहरे : सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रास भेट देऊन पाहणी केली व वीज निर्मितीची प्रक्रिया समजावून घेतली.सयाजी शिंदे यांनी वीज निर्मिती केंद्रातील विविध विभागांना भेटी देऊन, वीज निर्मिती कशी होते याची माहिती घेतली. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी हितगुज साधताना ते म्हणाले की, दहा मिनिटे वीज गेली तरी जनता अस्वस्थ होते. ती तयार करण्यासाठी किती कष्ट घेतले जातात, ते मात्र जनतेला कळत नाही. त्यामुळे वीज तयार करणे कठीण काम असल्याने विजेची बचत प्रत्येकाने केली पाहिजे.यावेळी उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड, राकेश कमटमकर, मनोहर तायडे, शशांक चव्हाण, निवृत्ती चाफळकर, सूर्यकांत पवार आदी उपस्थित होते.श्ािंदे यांनी पीस पार्क, कॉन्ट्रेक्टर गार्डन आणि मुख्य अभियंता यांच्या निवासस्थानी असलेल्या बागेची, वेगवेगळ्या झाडांचीही त्यांनी पहाणी करून विविधता जाणून घेतली. वीज निर्मिती करताना पर्यावरण, वृक्षप्रेम, जलसंवर्धन, वीज बचतीची संकल्पना मुख्य अभियंता उमाकांत निखारे यांनी विशद केली.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक