शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मांस घेऊन जाणारा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 00:07 IST

महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे तीन हजार किलो मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पाथर्डी फाट्याजवळ पुलावर अज्ञात व्यक्तींनी अडवून टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे जमा केला. अंबड पोलिसांनी तीन हजार किलो मांस व टेम्पो जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी टेम्पोचालक, क्लिनर व त्यांना मारहाण करणारे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

सिडको : महामार्गावर नाशिककडून मुंबईकडे तीन हजार किलो मांस घेऊन जाणारा आयशर ट्रक पाथर्डी फाट्याजवळ पुलावर अज्ञात व्यक्तींनी अडवून टेम्पोचालकाला मारहाण करून टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे जमा केला. अंबड पोलिसांनी तीन हजार किलो मांस व टेम्पो जप्त केला. याप्रकरणी अंबड पोलिसांनी टेम्पोचालक, क्लिनर व त्यांना मारहाण करणारे अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.पोलीस हवालदार धनंजय दोवाडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. महामार्गावर द्वारकाकडून आयशर टेम्पोचालक अलताफ शेख हे (एमएच १५, जीव्ही १५०१) मध्ये जनावरांचे तीन हजार किलो मांस घेऊन शनिवारी रात्री मुंबईकडे जात होते. यावेळी महामार्गावरील पुलावर पाथर्डीफाटाजवळ अज्ञात व्यक्तींनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक व क्लिनर यांना मारहाण करण्यास सुरु वात केल्यावर दोघेही टेम्पो सोडून पळून गेले. अज्ञात व्यक्तीने आयशर टेम्पो अंबड पोलीस ठाणे येथे लावून निघून गेले. यानंतर टेम्पोचालक अंबड पोलीस ठाणे येथे आले. यावेळी त्यांनी अज्ञात व्यक्तींकडून आम्हाला मारहाण केल्याची तक्र ार दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी आयशर ट्रक व मांस जप्त करून टेम्पोचालक अलताफ शेख (४२,रा. जुने नाशिक) क्लिनर नदीम कुरेशी (२३) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी त्यांना रविवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. तसेच टेम्पोचालक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. आर. धरम करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी