शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
4
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
5
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
6
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
7
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
8
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
9
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
10
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
13
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
14
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
15
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
16
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
17
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
18
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
19
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
20
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)

आॅर्ट आॅफ लिव्हिंगकडून साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 23:35 IST

सिन्नर : आगासखिंड येथील क्वॉरण्टाइन सेंटरसाठी आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ५० हजार रुपये किमतीचे साहित्याचे वितरण करण्यात आले.

सिन्नर : आगासखिंड येथील क्वॉरण्टाइन सेंटरसाठी आर्ट आॅफ लिव्हिंग परिवारातर्फे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ५० हजार रुपये किमतीचे साहित्याचे वितरण करण्यात आले.शताब्दी इंजिनिअरिंग कॉलेज येथे क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्याकरिता तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहायक गटविकास अधिकारी प्रल्हाद बिब्बे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, गटशिक्षण अधिकारी मंजूषा साळुंखे यांच्या उपस्थितीत ग्रामसेवक, केंद्रप्रमुख, ग्रामपंचायत कर्मचारी यांची पूर्वतयारीची बैठक पार पडली. त्यावेळी आवश्यक साधनसामग्री करिता स्वयंसेवी संस्थांची मदत मिळवून क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.त्यानंतर विंचूर दळवीचे ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी आर्ट आॅफ लिव्हिंगचेमहाराष्ट्र समन्वयक विजय हाके, राहुल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याकामी साहित्यदेण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक