शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेची आत्महत्या; पती, सासूवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:15 IST

आडगाव शिवारातील शमदीप रो-हाउस येथे राहणाऱ्या विवाहिता पूनम ज्ञानेश्वर गवांदे हिने आत्महत्या केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंचवटी : आडगाव शिवारातील शमदीप रो-हाउस येथे राहणाऱ्या विवाहिता पूनम ज्ञानेश्वर गवांदे हिने आत्महत्या केल्याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पती व सासू यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गेल्या गुरुवारी (दि.२८) २७ वर्षीय पूनम गवांदे हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत सुरुवातीला आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.याबाबत काल मयताचे वडील दिलीप सोनबा कोल्हे (रा. फलटण, जि. सातारा) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात आत्मत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मयत पूनम हिस लग्न झाल्यापासून अवघ्या महिन्याभरानंतर सासू निर्मला व जावई ज्ञानेश्वर यांनी लग्नात भांडी घेण्यासाठी कमी पैसे दिले अजून पैसे द्यायला पाहिजे होते असे म्हणून वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून दोन दिवसांपूर्वी पूनम हिने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक दिनेश मुळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस