शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 01:47 IST

ढकांबे येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, विवाहितेस तिचा नवरा, सासू, दीर आदी सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी नवरा, सासूसह सात जणांविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिंडोरी : तालुक्यातील ढकांबे येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली असून, विवाहितेस तिचा नवरा, सासू, दीर आदी सासरच्या मंडळीनी हुंड्यासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या आईने दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी नवरा, सासूसह सात जणांविरु द्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे येथील विवाहिता सोनाली गोकुळ बोडके (वय १९) हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत सोनालीची आई लता सोमनाथ लहाने (रा. सोनगिरी ता. सिन्नर) हिने दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मयत विवाहितेचा लग्न झाल्यानंतर सोनालीस हुंड्याच्या पैशांसाठी शारीरीक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करणेस भाग पाडले. याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या