शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेचा छळ: पतीसह सासरच्या तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:31 IST

माहेरून पैसे आणले नाही या कारणावरून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून सुरगाणा येथे एका विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली होती.

नाशिक : माहेरून पैसे आणले नाही या कारणावरून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून सुरगाणा येथे एका विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली होती. या गुन्ह्यात जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि.२६) विवाहितेच्या पतीसह सासरच्या तिघांना दोषी धरत सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.हेमलता नरेंद्र जाधव (२३) हिचा नरेंद्रसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर पती नरेंद्र व सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. हुंड्यात मागितलेली रक्कम तसेच वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा विवाहितेकडे लावला होता. पैसे न दिल्याने आरोपींनी हेमलताला घराबाहेर काढले होते.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. कल्पक निंबाळकर यांनी साक्षीदार तपासले असता न्यायालयाने पती नरेंद्र सखाराम जाधव यासह सासरच्या तिघांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. त्यात पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रु पये दंड ठोठावला, तर उर्वरित सखाराम महादू जाधव, गोदाबाई उर्फ यशोदा सखाराम जाधव आणि मंजुळा हरी गायकवाड या तिघा आरोपींना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली आहे.पेठ पोलीस ठाण्यात दाखल केला होता गुन्हासतत होणाऱ्या शारीरिक व मानिसक छळाला कंटाळून हेमलता हिने २०१७साली माहेरी येऊन स्वत:ला पेटवून घेत आत्महत्त्या केली होती. याप्रकरणी हेमलतच्या पतीसह सासरच्या लोकांविरोधात पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Womenमहिलाjailतुरुंग