शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही मुली झाल्याने विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:03 IST

लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देहुंड्याची मागणी : पाच जणांवर गुन्हा

पंचवटी : लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जत्रा हॉटेलमागे असलेल्या वृंदावननगर येथे राहणाऱ्या गायत्री अण्णासाहेब बंदरे या विवाहितेने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गायत्री बंदरे यांचा सात वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाºया अण्णासाहेब बंदरे याच्या समवेत विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी पती अण्णासाहेब सखाहरी बंदरे, सखाहरी बंदरे (सासरे), वत्सलाबाई बंदरे (सासू), संदीप बंदरे (दीर), प्रियंका बंदरे (जाऊ) आदींनी स्वयंपाक नीट येत नाही, लग्नात आलेल्या पाहुण्यांना मानपान दिला नाही, तसेच हुंडा दिला नाही व घरात नीट काम करता येत नाही आणि दोन्ही मुलीच झाल्या या कारणावरून अनेक वेळा कुरापत काढून शारीरिक व मानसिक छळ केला. याशिवाय माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणीही केली.सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाºया छळाला कंटाळून गायत्री हिने आडगाव पोलीस ठाणे गाठत सासरच्या होणाºया छळाबाबत तक्रार दाखल करण्यात आली़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी