शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या आत्महत्येप्रकरणी विवाहितेवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 00:27 IST

सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणाºया विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या विवाहितेचे नाव आहे़

नाशिक : सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणाºया विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या विवाहितेचे नाव आहे़  श्रीराम फायनान्स कंपनीची फ्रेंचाईजी काम करणाºया स्वप्नील पुंड यांनी या विवाहितेच्या पतीस व्यवसायासाठी दहा लाख रुपये दिले होते़ मात्र, हे पैसे परत न करता विवाहितेने पुंड यांना पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली. तसेच सततच्या मानसिक छळास कंटाळून पुंड यांनी शुक्रवारी (दि़१८) गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़सातपूर पोलीस ठाण्यात सागर पुंड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाऊ स्वप्नील पुंड याने कार्यालयात कामास असलेली विवाहिता मयूरी घावटे हिचा पती संदीप घावटे यास व्यवसायासाठी दहा लाख रुपये दिले होते़ अनेक महिन्यांपासून भाऊ घावटे यांना दिलेल्या पैशाची मागणी करीत होता़ मात्र, मयूरी घावटे हीने घेतलेले पैसे परत न करता याउलट भावाविरोधातच पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन मानसिक छळ करीत होती़ या छळाला कंटाळून भावाने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे़ या प्रकरणी सातपूर पोलिसांनी विवाहितेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrimeगुन्हा