शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विविध वस्तुंची दालने खुली झाल्याने बाजारपेठ पूर्ववत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:13 IST

नाशिक शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत नाशिकमधील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त्यापूर्वीच शनिवारी आणि रविवारीही शहरात बहुतांश दुकाने उघडली होती. त्यामुळे गत आठवड्यातील अखेरच्या दोन्ही दिवसांमध्ये नाशिकच्या मुख्य रस्त्यांनी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला .

ठळक मुद्देशहरातील बाजारपेठ पूर्ववतविविध वस्तुंची दालने उघडली ग्राहकांकडून अत्यावश्यक वस्तुंचीच खरेदी

नाशिक : शहरात तब्बल अडीच महिन्यांनंतर सोमवारपासून अधिकृतरीत्या लॉकडाऊन उठल्याने खऱ्या अर्थाने सर्व बाजारपेठांमधील दुकाने खुली झाली असून ग्राहक पुन्हा पूर्वीसारखेच प्रतिसाद देतील, या विश्वासावर शहरातील विविध वस्तुंची दालने सुरू झाली आहेत. दरम्यान, बाजारपेठेत नागरिकांची गर्दीही असली तरी अजूनही बहूतांश ग्राहकांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीलाच  प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील मेनरोड, एमजीरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार, भांडीबाजार या सर्व मुख्य बाजारपेठेसह विस्तारीत धील अन्य बाजारपेठादेखील नव्या उमेदीने खुलल्या आहेत. विविध प्रकारची दुकाने उघडण्यास शासनाने अधिकृतरीत्या सोमवारपासून परवानगी दिली असली तरी त्यापूर्वीच शनिवारी आणि रविवारीही शहरात बहुतांश दुकाने उघडली होती. त्यामुळे गत आठवड्यातील अखेरच्या दोन्ही दिवसांमध्ये नाशिकच्या मुख्य रस्त्यांनी पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा अनुभव घेतला असून प्रदीर्घ कालावधीनंतर  नियमित खरेदीसाठी नागरिक दुकानांमध्ये आल्याने दुकानदार, मालकांनीदेखील ग्राहकांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्याशी सुसंवाद साधत मालाची विक्री करीत होते. दालनात पुन्हा ग्राहक परतू लागल्याने दुकानांमधील विक्री प्रतिनिधीदेखील त्यांचे सारे कौशल्य पणाला लावून ग्राहकांना मालाची विक्री करीत आहेत. सर्व प्रमुख दुकाने, दालने पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी या मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्ते हे दुचाकी, चारचाकी वाहनांनी ओसंडून वाहत होते.  दरम्यान, पावसाळ्याला प्रारंभ होत असतानाच अधिकृतरीत्या दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाल्याने दुकानदारांनीदेखील सोमवारी लवकरच दालने खुली केली. 

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याShoppingखरेदीconsumerग्राहक