शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्यांची आवक घटल्याने नाशिकमध्ये बजारभाव तेजीत

By श्याम बागुल | Updated: September 13, 2018 15:12 IST

कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी

ठळक मुद्देपावसाचा परिणाम : शेतमालाचे उत्पादन घटले शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर

नाशिक: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने त्याचा परिणाम शेतमालाच्या उत्पादनावर जाणवला आहे शेतातील उभ्या पिकांना पाणी कमी पडत असल्याने बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या मेथी, कोथिंबीरसह अन्य सर्वच पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव तेजीत आले आहे. गुरूवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर जुडीला ५० रुपये तर मेथीला २५ रुपये असा बाजारभाव मिळाल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे.कृषी उत्पन्न बाजारसमितीत गेल्या आठवड्यापासून शेपू, मेथी, कोथिंबीर, पालक तसेच कांदापात या पालेभाज्यांची आवक काही प्रमाणात घटलेली आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत यंदा ब-यापैकी पाऊस झाला तर काही तालुक्यात अजूनही समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुर्णपणे उघडीप दिलेली आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेतातील पिकांना पाणी कमी पडत असून त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. शेतमालाची आवक घटल्याने त्याचा परिणाम सर्वच प्रकारच्या पालेभाज्या बाजारभावावर झाला आहे परिणामी बाजारभाव तेजीत आलेले आहेत मागील दोन-तीन दिवसांपूर्वी कोथंबीर प्रति जुडीला ८० रुपये पर्यंत बाजार भाव मिळालेला होता. गुरूवारी सायंकाळी झालेल्या लिलावात कोथिंबीर ५० रुपये, कांदापात २५, मेथी २५ तर शेपू १५ रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे व्यापा-यांनी सांगितले.

 

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक