शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मार्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 22:33 IST

दिंडोरी : जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

ठळक मुद्देदिंडोरी : तालुका, शहराध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांची जाणून घेतली मते

दिंडोरी : जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक राष्ट्रवादी भवन नाशिक येथे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व नाशिक जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यासमवेत पक्ष संघटना, आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुका यासह विविध विषयांवर चर्चा करीत प्रत्येकाची मते जाणून घेतली.या बैठकीस तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिला अध्यक्ष प्रेरणा बलकवडे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, ओबीसी सेल अध्यक्ष समाधान जेजुरकर, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नंदन भास्करे, युवक तालुकाध्यक्ष श्याम हिरे, दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष संदीप भेरे, महिला तालुकाध्यक्ष संगीता राऊत, शहराध्यक्ष कविता पगारे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष तौसीफ मनियार, डॉक्टर सेलचे तालुकाध्यक्ष डॉ. विजय गटकळ, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रोशन अपसुंदे, दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे विद्यार्थी अध्यक्ष रोशन कावळे, किसान सेल तालुकाध्यक्ष शिवाजी पेलमहाले, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष संतोष लोखंडे, शिक्षक सेल तालुकाध्यक्ष विनायक काळे, तसेच राजाराम ढगे, नीलेश गटकळ, रत्नाताई चौधरी, मिरा भरसट, गायत्री सांजरे, वामन राऊत, भाऊसाहेब चव्हाणके, भाऊसाहेब कुमावत, आदी उपस्थित होते. (०४ दिंडोरी एनसीपी)

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण