शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरचे पाणी पळविण्याचा मराठवाड्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:46 IST

: जिल्ह्यातील धरणातील पाणी अन्य जिल्ह्यांना द्यावे लागत असल्याने नाशिककरांवरच आता जलसंकट ओढवले आहे. त्यातून कसाबसा मार्ग काढण्यासाठी दमणगंगा-नार-पार प्रकल्पातील १२ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरू शकेल असे १२ टीएमसी पाणी मंजूर झाले असताना आता हे पाणी मराठवाड्यासाठी पळविण्याचे घाटत आहे.

नाशिक : जिल्ह्यातील धरणातील पाणी अन्य जिल्ह्यांना द्यावे लागत असल्याने नाशिककरांवरच आता जलसंकट ओढवले आहे. त्यातून कसाबसा मार्ग काढण्यासाठी दमणगंगा-नार-पार प्रकल्पातील १२ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सिन्नरसारख्या दुष्काळी तालुक्याला वरदान ठरू शकेल असे १२ टीएमसी पाणी मंजूर झाले असताना आता हे पाणी मराठवाड्यासाठी पळविण्याचे घाटत आहे.गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी तसा प्रस्ताव शासनाला पाठविला असून, शासनानेदेखील बोटचेपी भूमिका घेत जलवितरणाचे अधिकार या कार्यकारी संचालकांनाच प्रदान केले आहेत. राष्टÑवादी जलचिंतन सेलचे अध्यक्ष अभियंता राजेंद्र जाधव यांनी कागदपत्र्याच्या पुराव्यानिशी हा आरोप केला आहे आणि आता नाशिककरांनी या अन्यायाविरुध्द लढण्याचे आवाहनही केले आहे.यासंदर्भात यापूर्वीही खासदार हेमंत गोडसे आणि राजेंद्र जाधव यांनी डीपीआर मंजूर करण्याबाबत बैठक घेतली होती.  या दोन्ही प्रकल्पांचा डीपीआर राष्ट्रीय जलविकास अभिकरणामार्फत करण्यात येत आहे. डीपीआरच्या कामाने वेग घेतला असताना गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी २५ जून रोजी शासनास पत्र पाठवून या दोन्ही प्रकल्पांचे बारा हजार दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी वापरावे, अशी शिफारस केली आहे. याबाबतीत शासनानेसुद्धा बोटचेपी भूमिका घेत १७ आॅक्टोबर रोजी पत्र पाठवून सदरचे पाणी वळवण्याचे अधिकार कोहिरकर यांना प्रदान केले आहेत, असा आरोप जाधव यांनी केला आहे.प्रकल्प अहवालाच्या खर्चास मान्यताच्नाशिककरांच्या हक्काचे पाणी पळवले जात असल्याने गेली तीन वर्ष महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाकडून नाशिकच्या ‘दमणगंगा-एकदरे-गंगापूर धरण (क्षमता पाच हजार दशलक्ष घनफूट) आणि सिन्नरच्या दुष्काळी भागास पाणी देण्यासाठी ‘दमणगंगा-गारगाई-वैतरणा-कडवा-देव लिंक (क्षमता ७ हजार दशलक्ष घनफूट) असे दोन प्रकल्प मंजूर केले. या दोन्ही प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्यासाठी लागणाऱ्या४२ कोटींच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :WaterपाणीMarathwadaमराठवाडा