शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची तोडफोड करणारे मराठा नाही - माणिकराव कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 17:33 IST

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जातीचा दाखला असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल वा देण्यात यावा असे सूतोवाचही माणकिराव कोकाटे यांनी केले आहे

ठळक मुद्दे वाहने फोडणारे लोक अनोळखी आहे. हे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हतेअर्वाच्य शब्दांत भाषण करत होते.

नाशिक : गंगापूर रोडवरील डोंगरे वस्तीगृह मैदानावर सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी दहा वाजेपासून करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान दहा ते पंधरा अनोळखी युवकांच्या टोळक्याने व्यासपिठावर गोंधळ घालत होते. यावेळी हे टोळके जातीवाचक व अर्वाच्य शब्दांत भाषण करत होते. कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यावेळी रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी टोळीतील काहींनी आमच्या कार्यकर्त्यांनी वाहने फोडली. वाहने फोडणारे लोक अनोळखी आहे. हे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते, असे स्पष्ट मत माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी सुनील बागुल उपस्थित होते.वाहनांची तोडफोड झाली हे खरे आहे. मी दोन तासांपासून व्यासपिठावर बसलेलो होतो, त्यामुळे मला धक्काबुक्की झाली किंवा ठिय्या आंदोलनातून बाहेर काढण्यात आले असे काहीही नसल्याचे कोकाटे म्हणाले.दरम्यान यापुढे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या व्यासपीठावर जातीचा दाखला असलेल्यांनाच प्रवेश दिला जाईल वा देण्यात यावा असे सूतोवाचही माणकिराव कोकाटे यांनी केले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिकMaratha Reservationमराठा आरक्षण