शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

मराठा मेडिकोजची ठिकठिकाणी ‘आरोग्यसेवा’

By admin | Updated: September 25, 2016 00:07 IST

मराठा मेडिकोजची ठिकठिकाणी ‘आरोग्यसेवा’

नाशिक : मराठा क्रांती मोर्चानिमित्त तपोवनापासून ते थेट गोल्फ क्लब मैदानापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मराठा क्रांती मोर्चासह मराठा मेडिकोज असलेले छोटे छोटे सेवा केंद्र उभारण्यात आले होते. या सेवा केंद्रांतून मोर्चेकऱ्यांना पाणी पिशवी तसेच पोह्यांचा नाश्ता तसेच औषध गोळ्यांचे वाटप करण्यात येत होते.रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या या मराठा मेडिकोजची संख्या ६० ते ७०च्या घरात होती. रविवार कारंजा येथे ३० क्रमांकाच्या मराठा मेडिकोज सेवा केंद्रात औषधांसह पिण्याच्या पाण्याच्या पिशव्या तसेच नाश्त्याचे वितरण करण्यात येत होते. रविवार कारंजापासून पुढे पेठे हायस्कूलनजीक मराठा मेडिकोज सेवा केंद्रात पाण्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले होते. धुमाळ पाइंट ते मेहेर सिग्नल दरम्यान महात्मा गांधी रस्त्यावर अशाच मराठा मेडिकोज सेवा केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचा साठा पांढऱ्या गोण्यांमध्ये महात्मा गांधी रस्त्यावर काही रिकाम्या गाळ्यांमध्ये तसेच कॉँग्रेस कमिटीच्या मोकळ्या जागेत करण्यात आला होता. त्र्यंबक नाका सिग्नलपासून ते थेट गोल्फ क्लब मैदानापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा मेडिकोज सेवा केंद्रात नाश्ता व पिण्याच्या पाण्याच्या पिशव्यांचे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चात सहभागी लाखो समाज बांधवांना या पाण्याचा मोठा आधार झाला. ढगाळ हवामान असले तरी दमट व उकाडा असल्याने अनेकांनी आपली तहान या मराठा मेडिकोजच्या थंड पाण्याच्या पिशव्यांवर भागविली. (प्रतिनिधी)