शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

ध्रुवनगर वसाहतीत अनेक समस्या; सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:46 IST

येथील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर वसाहत अतिशय वेगाने विकसित होणारी वसाहत आहे. कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतचे नागरिक या वसाहतीत वास्तव्याला आहेत. या नगरातील अनेक समस्या अजून सुटलेल्या नाहीत. प्रशस्त उद्यान नाही.

सातपूर : येथील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर वसाहत अतिशय वेगाने विकसित होणारी वसाहत आहे. कष्टकऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंतचे नागरिक या वसाहतीत वास्तव्याला आहेत. या नगरातील अनेक समस्या अजून सुटलेल्या नाहीत. प्रशस्त उद्यान नाही. अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. मनपा प्रशासनाने दखल घेऊन मूलभूत सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली जात आहे.  सातपूर विभागातील प्रभाग क्र मांक ९ मधील ध्रुवनगर हा मोठा भाग आहे. ही वसाहत तशी जुनी आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत या वसाहतीचा झपाट्याने विकास होत आहे. बंगले आणि गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे त्यांच्या गरजाही वाढत आहेत. या भागाची लोकसंख्याही खूप आहे. जवळच मोतीलाल मेडिकल कॉलेज आहे. गंगापूर रोड काही अंतरावर आहे. ध्रुवनगर भागात अनेक समस्या आहेत. त्यात प्रशस्त उद्यानाची आवश्यकता आहे. घंटागाडी नियमित येत नाही. साफसफाई वेळेवर केली जात नसल्याची नागरिकांची तक्र ार आहे. युवकांसाठी अद्ययावत व्यायामशाळा नाही, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय नाही. अंतर्गत रस्त्यांची तर खूपच दयनीय अवस्था झालेली आहे. काही अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण होणे बाकी आहे. काही ठिकाणच्या रस्त्यावरील खडी वर येऊन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनधारकांना कसरत करून वाहने चालवावी लागत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने ध्रुवनगरला भेट देऊन पाहणी करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. ध्रुवनगरात मोठे जलकुंभ उभारण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटली आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षा