शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तब्बल ५७५ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 02:31 IST

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत गुरु वारी तब्बल ५७५ नागरिकांची भर पडली तसेच नाशिक महानगरातील नऊ आणि ग्रामीणच्या चौघांचा मृत्यू झाल्याने १३ बळींची वाढ झाल्याने एकूण संख्या ४३३ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देआतापर्यंत ७७९८ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन परतले घरी

नाशिक : जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत गुरु वारी तब्बल ५७५ नागरिकांची भर पडली तसेच नाशिक महानगरातील नऊ आणि ग्रामीणच्या चौघांचा मृत्यू झाल्याने १३ बळींची वाढ झाल्याने एकूण संख्या ४३३ वर पोहोचली आहे.नाशिक महानगरांमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असून गुरु वारी तब्बल ४३७ नवीन रु ग्णांची भर पडली आहे तर नाशिक ग्रामीण मध्ये १३० आणि मालेगावमध्ये ते आठ नवीन रु ग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित रु ग्ण संख्या १० हजार ९६९वर पोहोचली आहे अर्थात त्यातील ७७९८ रु ग्ण पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या घरी परतले आहेत त्यामुळे सद्य स्थितीत जिल्ह्यात २७३८ इतकेच रु ग्ण उपचार घेत आहेत.तब्बल १३०० नवीन संशयितिजल्ह्यात गुरु वारी पुन्हा एकदा दाखल रु ग्णांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. गुरु वारी नव्याने दाखल झालेल्या १३०० रु ग्णामागे तब्बल ७४२ संशयित हे नाशिक महापालिका हद्दीतील विविध रु ग्णालयांमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीणचे ३५२, जिल्हारुग्णालयातील १२, डॉ. पवार वैद्यकीय महाविद्यालयात १३, मालेगाव मनपा रुग्णालयांत १६ आणि गृह विलगीकरण कक्षात १५५ संशयित रु ग्णांना ठेवण्यातआले आहे. नवीन दाखल रु ग्ण आणिप्रलंबित अहवालांची संख्या पाहता येत्या दोन दिवसात अधिक मोठ्या प्रमाणात बाधित आढळून येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य