शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

पांगरी येथून मानाचा रथ मºहळ कडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 17:46 IST

पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस गुरवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भव्य मिरवणूकीने पांगरी येथील मानाची पालखी व रथ मºहळकडे रवाना करण्यात आला.

पांगरी : प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ येथील खंडेराव महाराज यात्रेस गुरवारपासून उत्साहात प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या भव्य मिरवणूकीने पांगरी येथील मानाची पालखी व रथ मºहळकडे रवाना करण्यात आला.पांगरी गावास यात्रेचा मान असून, रथ येईपर्यंत कोणत्याही धार्मिक विधीस आरंभ होत नाही. आकर्षक रोषणाई केलेला रथ पांगरी येथून मºहळ येथे दिमाखात जातो. दरवर्षी एका कुळास त्याचा मान दिला जातो. त्यात पांगारकर, धाकटे पगार, थोरले पगार, निरगुडे- दळवी, पाथरवटसमाज व बारा बलुतेदार यांना हा मान आलटून पालटून दिला जातो. यावर्षी बारा बलुतेदार यांना मान असून विलास कलकत्ते यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली त्यानंतर गावातून (मंगळवारी) रथाची मिरवणूक काढून हा रथ येथून तीन किलोमीटर असलेले दर्पात नेण्यात आला. येथे पूजा व तळी भरण्यात आली. त्यानंतर रात्रभर येथे जागरण गोंधळचे आयोजन करण्यात आले होते. दुसरे दिवशी बुधवारी सायंकाळी परत रथाची गावातून मिरवणूक काढून रथ मºहळकडे रवाना झाला.

टॅग्स :Fairजत्रा