शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

खंडित वीजपुरवठ्याने मनमाडकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:45 IST

मनमाड : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असतो. या बाबत शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक अभियंता एस.ए तडवी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

ठळक मुद्देभाजप आक्रमक : अधिकाऱ्यांना दिले निवेदन

मनमाड : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असतो. या बाबत शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक अभियंता एस.ए तडवी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा पाढा यावेळी वरिष्ठांपुढे वाचण्यात आला. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज जाण्याचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. दिवसातून अनेक वेळेला वीज प्रवाह खंडित होत असतो. याविषयीची कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना दिली जात नाही. वीज पुरवठा खंडित झाल्याने मनमाड शहराच्या पाणी वितरणाचे नियोजन कोलमडून पडत आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे पाणीपुरवठा उशिरा झाल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. मनमाड शहरातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराची दुरवस्था त्वरित सुधारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, सरचिटणीस एकनाथ बोडके, नितीन आहेरराव, मकरंद कुलकर्णी, अकबर शहा, जलील अन्सारी, बुढन शेख, प्रमोद जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाelectricityवीज