शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

लोहोणेर येथे कुपोषित बालिका आढळली

By admin | Updated: April 7, 2016 23:56 IST

लोहोणेर येथे कुपोषित बालिका आढळली

 लोहोणेर : देवळा तालुक्यातील खालप येथे आजोबांकडे आलेली दोन वर्षाची नात कुपोषित असल्याचे आढळून आले असून, तिला लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार यांनी प्राथमिक उपचार करून मालेगाव येथील शासकीय रु ग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. त्यानंतर मात्र संबंधित यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे.बागलाण तालुक्यातील औंदाणे येथील शेतमजूर प्रकाश वाघ यांची दोन वर्षाची मुलगी खुशी ही देवळा तालुक्यातील खालप येथे आपले आजोबा कृष्णा चिंधा पवार यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून पाहुणी म्हणून आली असून, तिची प्रकृती खालावत चालली होती. या प्रकरणी अंगणवाडी कार्यकर्ती गंगूबाई बापू सूर्यवंशी यांना येथील युवा कार्यकर्ते संदीप महाजन यांनी कल्पना दिली. मात्र त्यांनी या प्रकरणी दुर्लक्ष केले असता संदीप महाजन यांनी पुढाकार घेऊन सदर बालिकेला लोहोणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आणले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश पवार यांनी सदर बालिकेची तपासणी केली असता तिची प्रकृती ३ एचडीच्या टप्प्यावर गेली असल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले. (वार्ताहर)