शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कला संगमातून उलगडला ‘मल्हार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:19 IST

ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले.

नाशिक : ज्या कलांना प्रमुख परफॉर्मिंग आर्ट म्हणून संबोधले जाते अशा गायन, वादन, नृत्य आणि दृककलेत येणाऱ्या चित्रकलेचा अनोखा संगम साधत ‘मल्हार’च्या सृजनात्मक छटांचे रविवारी सादरीकरण करण्यात आले.राधा भट यांच्या स्मृतीदिनानिमित्त गंगापुर रोड येथील कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात श्रीया गुणे पांडे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्र मात नाशिक आणि मुंबई येथील १३ महिला कलाकारांनी त्यांच्या कलांचा अविष्कार सादर केला. मल्हार या अनोख्या कार्यक्र माची सुरूवात देवश्री नवघरे -भार्गवे यांच्या जयपूर घराण्याच्या शास्त्रीय गायकीने झाला. यावेळी त्यांनी गौड मल्हार हा राग सादर केला. त्यानंतर मानसी केळकर आणि श्वेता चंद्रात्रे यांनी कथक नृत्यातुन रूपक ताल सादर करत रसिकांची मने जिंकली.कार्यक्र माच्या अखेरच्या टप्यात दुर्वाक्षी पाटील, मधुश्री वैद्य आणि आकांक्षा कोठावदे यांनी एकतालातील विविध बंदीशीचे सादरीकरण करत ‘बाजे मुरलीया बाजे’ या भजनावर नृत्य सादर केले. यावेळी वैष्णवी भडकमकर (तबला) आणि कृपा परदेशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. या कार्यक्र मात डॉ भैरवी शुक्ल (मुंबई) यांनी कॅनव्हासवर विविध कलाकृती रेखाटत सगळयांचेच लक्ष वेधले. कार्यक्र मास ज्येष्ठ नृत्यांगना रेखा नाडगौडा, आदिती नाडगौडा - पानसे, विद्या देशपांडे, संजीवनी कुलकर्णी, विद्या देशपांडे, मंजिरी असनारे-केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पियु आरोळे यांनी केले तर केतकी चंद्रात्रे यांनी आभार मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashikनाशिक