शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक समानतेवर मालेगावी परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 00:24 IST

जेएटी महाविद्यालयात जेंडर इक्वॉलिटी अ‍ॅण्ड निमिन अ‍ेमपॉवरमेन्ट या विषयावर राज्यशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्टÑीय परिषद घेण्यात आली. उद्घाटन संस्थेचे चेअरमन अलहाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अलहाज मुश्ताक अहमद एम.ए. होते. प्राचार्य डॉ. अन्सारी हारुण मो. रमजान यांनी स्वागत केले

मालेगाव : येथील जेएटी महाविद्यालयात जेंडर इक्वॉलिटी अ‍ॅण्ड निमिन अ‍ेमपॉवरमेन्ट या विषयावर राज्यशास्त्र विभागातर्फे एक दिवसीय राष्टÑीय परिषद घेण्यात आली. उद्घाटन संस्थेचे चेअरमन अलहाज निहाल अहमद अन्सारी यांच्या हस्ते झाले. प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अलहाज मुश्ताक अहमद एम.ए. होते. प्राचार्य डॉ. अन्सारी हारुण मो. रमजान यांनी स्वागत केले.अ‍ॅड. नियाझ अहमद लोधी, संस्थेचे विश्वस्त अलहाज जैनुलब्दीन सेठ, अलहाज तुफैल सेठ, अलहाज इलियास मुन्ना शेठ आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. लोधी कनिझ फातेमा यांनी केले.यावेळी प्रसंगी व्याख्यात्यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. सोलापूरचे प्रा. डॉ. व्ही. डी. आवारी, डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांवरील अत्याचाराचे वाढते प्रमाण ही चिंताजनक बाब आहे. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. आस्मा खान यांनी केले. डॉ. नेहा वैद्य याचेही भाषण झाले. परिषदेत विद्यार्थिनींनीही शोध निबंधाचे वाचन केले. सूत्रसंचालन प्रा. सुनेत्रा मेश्रामकर, डॉ. लोधी कनिझ फातेमा यांनी केले. डॉ. सलमा सत्तार यांनी आभार मानले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण