शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी यंत्रमाग कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:37 IST

मालेगाव शहरातील मदनीनगर विद्युत उपकेंद्रासमोरील यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा सायंकाळी सहा वाजता गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

आझादनगर : मालेगाव शहरातील मदनीनगर विद्युत उपकेंद्रासमोरील यंत्रमाग कारखान्यात कामगाराचा सायंकाळी सहा वाजता गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.मोहंमद शफी आलम नसरुद्दीन शाह (३०) मूळ रा. खवासपूर जि. सिवान (बिहार) असे मृताचे नाव आहे. तो नेहमी तणावात राहत असल्याचे बोलले जाते. सदर तरुण हा परप्रांतीय आहे. यामुळे सदर तरुणाची हत्या की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हबीबउल्ला अन्सारी सगीरउल्ला यांच्या यंत्रमाग कारखान्यात मोहंमद शफी आलम हा चार महिन्यांपासून यंत्रमाग कामगार म्हणून काम करीत होता. परप्रांतीय असल्यामुळे कारखान्यामध्येच त्याचे वास्तव्य होते. कारखान्यातील तरासनवर काम करणाऱ्या कामगाराच्या प्रकार निदर्शनास आला. त्याने यंत्रमाग मालक हबीबउल्ला अन्सारी यांना घटनेची माहिती दिली. सरदार चौक भागात सुट्ट्या पैशांच्या वादातून झालेल्या हाणामारीनंतर सईद अहमद यांचा मृत्यू झाला होता.त्यामुळे शहरात हत्यांची मालिका सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी