शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या लेखी मालेगाव जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 01:56 IST

गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करून त्याठिकाणी मालेगाव शहर क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेसाठी तहसीलदारांची नियुक्ती करून टाकली आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांची नेमणूक : यंत्रणा बुचकळ्यात

नाशिक : गेल्या तीन दशकांपासून जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी होतानाच, शासनाच्या महसूल व वनविभागाने अलीकडेच तहसीलदार म्हणून पदोन्नती दिलेल्या महसूल अधिकाऱ्यांची रिक्तपदांवर नेमणूक करताना चक्क मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करून त्याठिकाणी मालेगाव शहर क्षेत्रात संजय गांधी निराधार योजनेसाठी तहसीलदारांची नियुक्ती करून टाकली आहे. शासनाच्याच अधिकृत आदेशावर तशी नोंद करण्यात आल्यामुळे नियुक्ती केलेल्या अधिकाºयाला मालेगाव जिल्ह्यात नेमणूक कशी द्यावी? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.मालेगाव स्वतंत्र जिल्हा करण्यात यावा ही गेल्या अनेक वर्षांची मागणी असून, या मागणीच्या प्रश्नावर राजकीय निवडणुका लढविल्या जाऊन भावनिक राजकारणही खेळण्यात आले. कॉँग्रेस सरकारच्या काळात या मागणीने जोर धरल्यानंतर युती सरकारच्या काळात मालेगाव जिल्ह्याची निर्मिती केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. मालेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर मालेगाव जिल्ह्णाच्या निर्मितीची व्यवहार्यता तसेच सामील होणाºया तालुक्यांचे मत अजमावणी करण्यात आली व तसा प्रस्ताव शासन दरबारी काही वर्षांपासून पडून आहे. विधीमंडळाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या दरम्यान मालेगावकरांच्या अपेक्षा उंचावल्या असतात. बहुधा त्याचाच विचार करून अधिवेशनाच्या काही दिवस अगोदरच दहा नायब तहसीलदारांना तहसीलदारपदी पदोन्नती देण्यात आली व त्यातील मिलिंद शाळीग्राम कुलथे यांना मालेगाव नगरपालिका क्षेत्रासाठी संजय गांधी योजना तहसीलदार म्हणून नियुक्ती देताना जिल्हा मालेगाव म्हणून आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे मालेगाव येथे महापालिका असून, शासनाच्या दप्तरी अजूनही नगरपालिकाच दर्शविण्यात येत आहे. कुलथे यांच्या नियुक्तीचे आदेश हाती पडल्यानंतर मालेगाव जिल्ह्णाची निर्मिती कधी व कशी झाली? असा प्रश्न महसूल अधिकाºयांना पडला आहे.

टॅग्स :NashikनाशिकMalegaonमालेगांवGovernmentसरकार