शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या एमआयएमच्या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 23:25 IST

मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अकरा जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालेगाव : मालेगाव येथील सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर डांगे यांना धक्काबुक्की व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्यांनी मारहाण करीत कार्यालयात कोंडून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालेगाव मध्यचे एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह इतर अकरा जणांविरुद्ध दंगल, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संचारबंदीचे उल्लंघन व शिवीगाळ केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक किशोर डांगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (दि. २५) रात्री हा प्रकार घडला होता.एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांनी डॉ. किशोर डांगे यांना तुम्ही माझा फोन का उचलला नाही, खलील दादाला का रुग्णालयात दाखल केले असे विचारत व त्यांच्या सोबत असलेल्या नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी, नईम अहमद युसुफ इलियास, अकलम अन्सारी यांच्यासह पाच अनोळखी इसमाने आरडाओरड करीत शिवीगाळ केली तसेच डॉ. डांगे यांना धक्काबुक्की केली. दालनात असलेल्या कर्मचाऱ्यांना हाता-चापटीने व लाथाबुक्यांनी मारहाण करून कार्यालयात कोंडून ठेवले. सरकारी कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. देशमुख हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी