शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

मालेगाव कॅम्पमध्ये दोन गटांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 01:11 IST

मालेगाव कॅम्प भागातील मोची कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप घेऊन दोन गटात तुफान हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिनेश संभाजी साबणे व पापा अंबाजी पोळ यांनी परस्पर विरुद्ध फिर्याद दिली आहे.

मालेगाव : कॅम्प भागातील मोची कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप घेऊन दोन गटात तुफान हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिनेश संभाजी साबणे व पापा अंबाजी पोळ यांनी परस्पर विरुद्ध फिर्याद दिली आहे.साबने यांनी दिलेल्या फिर्यादीत ते त्यांच्या मित्रांसह पापा पोळ यांच्या घरासमोरुन जात असताना त्यांना बोलावून घेत काल माझी व माझ्या भाडेकरुची तक्रार करण्यासाठी पोलीसात गेला होता अशी कुरापत काढून पोळ यांनी तलवारीने मारुन दुखापत केली. तसेच अन्य दोघांनी चॉपर, लोखंडी गजने मारहाण करुन दमदाटी केल्याचे म्हटले आहे.पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीत पोळ हे घरी बसले असताना सोनू शनिदेव साबणे व त्याच्या सोबत असलेल्या सात जणांनी घरात येऊन शिवीगाळ करुन माझ्या प्लॉटवर दरवाजे पाडायचे नाहीत, तर जीव ठार मारु असा दम दिला. सोनू साबणे याने तलवारीने वार करुन गंभीर जखमी केले तर दुसऱ्या एका मित्राने वस्तºयाने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बाचकर हे करीत आहेत.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी