शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या मलेरिया समितीकडून मनपाची कानउघाडणी

By suyog.joshi | Updated: July 4, 2024 20:46 IST

समितीने महापालिकेच्या मलेरिया विभागाची कानउघाडणी करत लवकरात लवकर डेंग्यूला अटकाव घालण्याच्या सूचना दिल्या.

नाशिक : शहरात वाढणाऱ्या डेंग्यूच्या रूग्णांच्या संख्येची गंभीर दखल घेत केंद्राच्या मलेरिया समितीने गुरूवारी (दि. ४) तातडीने शहरात ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली. समितीने महापालिकेच्या मलेरिया विभागाची कानउघाडणी करत लवकरात लवकर डेंग्यूला अटकाव घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांसह इतरही विभागांना डेंग्यूबाबत सहभागी करुन घेण्यात यावे. याबाबतही अवगत करण्यात आले. शहरात आजमितीला डेंग्यू रूग्णसंख्या २६९ वर पोहोचली आहे.

शहर डेंग्यूचे हॉटस्पॉट बनत असल्याने केंद्रीय मलेरिया विभागाच्या समितीतील महाराष्ट्र गोवा व दीव दमन विभागाच्या प्रमुख डॉ. सरीता सकपाळ यांच्यासह डॉ. अलोने, किटकशास्रज्ञ माने आदींनी बुधवारी शहर गाठले. गुरुवारी दुपारी अडीच वाजेपर्यत शहरातील विविध भागात जाऊन त्यांनी पाहणी केली. मलेरिया विभागाला सूचना दिल्यात. नागरिकांनी अडगळीला पडलेले भंगार, रिकामे टायर, बाटल्या यामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. बांधकाम व्यावसायिकांना कडक सूचना देऊन डास उत्पत्ती केंद्र निर्माण होणार नाही. याबाबत लक्ष देण्यास सांगितले. गेल्या वर्षीपेक्षा यंदा शहरात डेंग्यूने डंख मारला असून रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. अचानक वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य विभाग हतबल झाला असून उपाययोजना सुरु आहे.

टॅग्स :Nashikनाशिक