शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्रातील कामगारांना सरासरी बारा हजारांची वेतनवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:29 IST

येथील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या वेतन वाढीच्या करारात सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या बदल्यात कामगारांना दरमहा सरासरी १२ हजार २५० रु पयांची वाढ मिळणार आहे. वेतन वाढीच्या करारावर स्वाक्षºया झाल्यानंतर कामगारांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

सातपूर : येथील महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या वेतन वाढीच्या करारात सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या बदल्यात कामगारांना दरमहा सरासरी १२ हजार २५० रु पयांची वाढ मिळणार आहे. वेतन वाढीच्या करारावर स्वाक्षºया झाल्यानंतर कामगारांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.  कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण आहेर यांच्या दालनात वेतन वाढीच्या करारावर अंतिम स्वाक्षºया करण्यात आल्या. यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष योगेश चव्हाण, सरचिटणीस सोपान शहाणे, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, चिटणीस परशुराम कानकेकर, सहचिटणीस लॉरेन्स भंडारे, कमिटी मेंबर सुनील औसरकर, भुवनेश्वर पोई तर औद्योगिक संबंध विभागाचे विजय नायर, महाव्यवस्थापक चंद्रकांत धांडे, सतीश गोगटे, संदीप कुलकर्णी, स्वाती बेंद्रे, जतेंद्र कामटीकर, दत्तप्रसाद घाटे आदींनी स्वाक्षºया केल्या.  या करारानुसार सरासरी १५ टक्के उत्पादन वाढीच्या मोबदल्यात ग्रेडनुसार कमीत कमी १० हजार ते जास्तीत जास्त १५ हजार २२२ म्हणजेच सरासरी १२ हजार २५० रु पयांची वेतन वाढ मिळणार आहे.  मयत कामगारांच्या वारसांना कंपनी सेवेत घेण्याची वयाची अट शिथिल करण्यात आली. चालू वर्षी ४ एप्रिल रोजी गत वेतन वाढीच्या कराराची मुदत संपल्यानंतर दरम्यानच्या काळात नवीन वेतन वाढीच्या कराराची बोलणी व्यवस्थापनाबरोबर सुरू झाली. सुरु वातीपासून उभयतांमध्ये सकारात्मक बोलणी झाल्याने वेतनवाढीचा करार यशस्वी झाला आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर कामगारांनी ढोल-ताशाच्या गजरात पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.

टॅग्स :NashikनाशिकMahindraमहिंद्रा