शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

कायझेन स्पर्धेत महिंद्रा संघाला प्रथम क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 1:35 AM

सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धेत मोठ्या गटात नाशिकच्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० कारखान्यांचे संघ सहभागी झाले होते.

सातपूर : सीआयआयच्या वतीने घेण्यात आलेल्या पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धेत मोठ्या गटात नाशिकच्या महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र कंपनीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० कारखान्यांचे संघ सहभागी झाले होते.अंबड येथील नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या सभागृहात सीआयआयच्या वतीने पश्चिम विभागीय कायझेन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील २० संघ आणि १०० स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत नावीन्यपूर्ण बदल सुचविणारे महत्त्वपूर्ण कायझेन सादर करण्यात आले. त्यात प्रथम क्रमांक मोठ्या उद्योगासाठी महिंद्र अ‍ॅन्ड महिंद्र नाशिक, द्वितीय गुजराथगार्डियन्स गुजराथ, तृतीय किर्लोस्कर न्यूमॅटिक्स कंपनी महाराष्ट्रतर उत्तेजनार्थ प्रथम टाटा मोटर्स गुजराथ, इपकॉस कंपनी महाराष्ट्र, जॉन डिअर मध्य प्रदेश यांनी पटकावला. लघु आणि मध्यम उद्योग गटात प्रथम एसबी रेशलर्स महाराष्ट्र, द्वितीय अमोद इंडस्ट्रीज, तृतीय गुणेबो इंडिया गुजराथ यांनी पटंकावला. परीक्षक म्हणून पी. के. जोशी, सतीश तावडे, जॉर्ज मॅथ्यू आदींनी काम पाहिले.स्पर्धेतील विजेत्या संघांना सीआयआय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील बापट, कायझेन समितीचे अध्यक्ष अनिल जंगले आणि अजय विद्याभानू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :businessव्यवसाय