शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी बचती’चा संदेश देत माहेश्वरी बहू मंडळाची वॉकेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:40 IST

नाशिकरोड : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी माहेश्वरी बहू मंडळातर्फे नाशिकरोड येथे पाच किलोमीटर अंतराची ...

ठळक मुद्देउपक्रम : विजेत्यांना बक्षीस वितरण

नाशिकरोड : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी बचतीचा संदेश देण्यासाठी माहेश्वरी बहू मंडळातर्फे नाशिकरोड येथे पाच किलोमीटर अंतराची वुमेन वॉकेथॉन स्पर्धा संपन्न झाली. या उपक्र माचे हे दुसरे वर्ष होते. या उपक्र मात आठशे मुली व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.मुक्तिधाममागील महापालिका शाळा क्रमांक १२५च्या मैदानावर सकाळी ७.३० वाजता उद्घाटन झाले. कामिनी तनपुरे, नलिनी कड, बहु मंडळाच्या अध्यक्ष शीतल राठी, उपाध्यक्षा कविता राठी, सचिव सारिका करवा, सहसचिव सीमा कासट, खजिनदार अर्चना लोया यांनी हिरवा झेंडा दाखविला. उपक्रम समिती सदस्य प्रीती बूब, कविता लाहोटी, संगीता राठी, मीनल बियाणी, धनश्री चांडक, कविता राठी, अलका करवा, आशा जाजू, नीता जाजू, संगीता बांगड, वर्षा कलंत्री, निशा सोमाणी, दीपा बूब, प्रणिता भुतडा, श्रृती गट्टानी आदी उपस्थित होते.याप्रसंगी उपक्रमात सहभागी स्पर्धकांनी पाणी बचतीचा संदेश दिला़ पाणी जणून वापरा पाण्याची नासाडी टाळा, असे यावेळी आवाहन करण्यात आले़प्रियंका तापडिया यांनी सूत्रसंचालन केले. वॉकेथॉनच्या संयोजनासाठी माहेश्वरी समाजाचे श्रीनिवास लोया, अशोक तापडिया, उमेश बूब, महेश बूब, नंदू बूब, दिनेश करवा, अंकुश सोमाणी, मयूर करवा, गिरीश राठी, अमर मालपाणी, मनोज भुतडा, सचिन सोमानी, मुकेश चांडक, रमेश कासट, कल्पेश लोया आदींनी मदत केली. माहेश्वरी महिला मंडळ, माहेश्वरी युवा मंच, माहेश्वरी प्रगती मंडळ, जेसीआय, नाशिकरोड पोलीस व वाहतूक पोलीस यांचे सहकार्य लाभले.मुक्तिधाम, बिटको चौक, जेलरोडची सेंट फिलोमिना शाळा येथून परत महापालिका शाळा क्र मांक १२५ असा वॉकेथॉनचा मार्ग होता. पन्नास वर्षांवरील आणि पन्नास वर्षांखालील असे दोन गट होते. एकूण वीस बक्षिसे यावेळी देण्यात आली. नाशिकहून सहा परीक्षकांनी वॉकेथॉनचे परीक्षण केले.

टॅग्स :NashikनाशिकMarathonमॅरेथॉन