शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘महावीर इंटरनॅशनल’तर्फे शिक्षक, तपस्वींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 00:51 IST

महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक तसेच जैन समाजातील पर्युषण पर्व काळात फक्त गरम पाण्यावर उपवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

नाशिक : महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक तसेच जैन समाजातील पर्युषण पर्व काळात फक्त गरम पाण्यावर उपवास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.रोटरी हॉल गंजमाळ येथे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धेतील विजेत्या नमिता कोहक, उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांनी महावीर इंटरनॅशनल संस्थेच्या विविध उपक्रमांचा गौरव केला. या सोहळ्याप्रसंगी मोनालिसा जैन, गौतम सुराणा, प्रा. विनय डोशी, पृथ्वीराज बोरा आदींनी मनोगतात तपस्वींचे महत्त्व आणि शिक्षकांचे योगदान याविषयी गौरव केला. यावेळी तपस्वींचा व शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात आले.सूत्रसंचालन संगीता बाफना यांनी केले. या कार्यक्रमास अनिल नहार, मनीष सोनी, अमोलचंद भंडारी, दिलीप पारख, विजय भन्साळी, किशोर गांग, राजेंद्र बाफना, महावीर राका, दिलीप टाटिया, किशोर बाफना, रंजनभाई शहा, आशीष नहार आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक